लेडी बॉस जान्हवी कपूरच्या हॉट फोटोंमुळे चाहचे घायाळ
पाहा जान्हवी कपूरच्या हॉट आणि बोल्ड अदा
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेय या फोटोमध्ये तिच्या दिलखेच अदा दिसून येत आहेत. हाय स्लिट रेड ड्रेस मध्ये जान्हवी (Janhvi Kapoor) खूप बोल्ड दिसतेय. आपला लुक आकर्षक करण्यासाठी जान्हवी ने ड्रेसला मैच करणारी विशेष लिपशेड देखील लावली आहे. यावर्षी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सलग अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहे. `गुड लक जेरी` `दोस्ताना 2` आणि `तख्त` या सिनेमात तिची महत्वाची भूमिका असणार आहे.