Dahi Handi 2023: 'ही' आहेत मुंबईतील प्रसिद्ध दहिहंडीची ठिकाण; तुम्हाला माहिती आहे का?
Famous Dahi Handi Places in Mumbai 2023: मुंबईतील प्रसिद्ध दहिहंडी उत्सव. येथील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी होतो. येथे गोविंदा पथकावंर लाखोंच्या बक्षिसांची खैरात करण्यात येते.
Dahi Handi 2023: मानवी मनोऱ्यांचा थरार आणि खास माहौल.... मुंबईतील दहीहंडी उत्सव जगप्रसिद्ध आहे. परदेशी नागरिकांनाही मुंबईतील हे प्रसिद्ध दहीहंडी उत्सव भुरळ घालतात. या दहिहंडी उत्सवांना आवर्जून भेट द्या. येथे गोविंदा पथकावंर लाखोंच्या बक्षिसांची खैरात करण्यात येते.
2/7
संघर्ष प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे

3/7
संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी, वरळी

4/7
वांद्रे कॉलनी दहीहंडी, वांद्रे

6/7
संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे
