करीना आणि करिश्मा कपूर पेक्षाही सुंदर आहे त्यांची ही बहिण

Apr 06, 2021, 23:38 PM IST
1/6

आलिया कपूर (Aliya Kapoor) ही दिसायला खूपच सुंदर आहे. सोशल मीडियावर ती नेहमी लाइफ मोमेंट्स शेअर करत असते. आलिया ही सिने-दुनियापासून लांब आहे. ती तिचं आयुष्य वेगळ्या प्रकारे जगत आहे.

2/6

आलिया कपूर (Aliya Kapoor) ही शशी कपूर (Shashi Kapoor) यांचा मुलगा करण कपूर यांची मुलगी आहे. करण कपूर (Karan Kapoor) एक प्रसिद्ध फॉटोग्राफर आहेत. जगातील टॉप फोटोग्राफर्समध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. करण कपूर यांनी Lorna Kapoor सोबत विवाह केला होता. आलिया ही आपल्या आई-वडिल यांच्या सारखीत परदेशातील वाटते.

3/6

आलिया कपूर (Aliya Kapoor) चे वडील करण कपूर (Karan Kapoor) यांनी देखील सिने सृष्टीला सोडलं आणि लंडनला स्थायिक झाले. आलिया ही लंडनला राहते. आलियाला एक लहान भाऊ देखील आहे. त्याचं नाव जॅक आहे.

4/6

लंडनमध्ये राहत असली तरी आलिया कपूर (Aliya Kapoor) मुंबई राहत असलेल्या आपल्या इतर कुटुंबियांच्या खूपच क्लोज देखील आहे. आलियाने तिची बहिण करिश्मा (Karisma Kapoor) आणि करीना (Kareena Kapoor) सोबत असलेलं बॉन्डींग देखील शेअर करते.

5/6

आलिया कपूर (Aliya Kapoor) चे वडील करण कपूर (Karan Kapoor) यांनी वडील शशी कपूर यांच्या सिनेमात काम केलं होतं. पण त्यांना या क्षेत्रात मोठं यश नाही मिळालं. (फोटो सौजन्य - आलिया कपूरचे इंस्टाग्राम)

6/6

करण कपूर (Karan Kapoor) यांनी त्यांची मुलगी आलिया कपूर (Aliya Kapoor) सोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.