Fitness Secret : करिना कपूरने तैमूरच्या जन्मानंतर 16 किलो वजन केलं कमी

Apr 02, 2018, 12:35 PM IST
1/5

Kareena Kapoor

Kareena Kapoor

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिने 20 डिसेंबर 2016 रोजी आपल्या मुलाला तैमूरला जन्म दिला. त्यानंतर तिने आपल्या फिटनेसकडे चांगल लक्ष दिलं. आणि अगदी 15 महिन्यात तिने 16 किलो वजन कमी केलं आहे.   

2/5

Kareena Kapoor

Kareena Kapoor

याचा खुलासा करिनाची ट्रेनर नम्रता पुरोहितने एका मॅगझिनमध्ये मुलाखत देताना ही माहिती दिली. तैमूरच्या जन्मानंतर 45 दिवसांनी नम्रता त्यांना भेटली होती. तेव्हा करिनाने वजन कमी करण्याचा विचार बोलून दाखवला होता. 

3/5

Kareena Kapoor

Kareena Kapoor

15 महिन्यात डिसिप्लिनसोबत ट्रेनिंग करताना 16 किलो वजन कमी केलं होतं. करिना शुटिंग दरम्यान देखील आपल्या खाण्या पिण्याची काळजी घेते. 

4/5

Kareena Kapoor

Kareena Kapoor

करिना लवकरच सिनेमा वीरे दी वेडिंगमध्ये दिसणार आहे. या सिनेमांकरता तिने आपलं वजन कमी केलं आहे. 

5/5

Kareena Kapoor

Kareena Kapoor

सोशल मीडियावर करिनाचा जीम लूक देखील व्हायरल झाला.  (फोटो साभार- @manishmalhotra/ Instagram)