1/5
अभिषेक उतरला सगळ्यांच्या पसंतीला
अभिषेक सिंह (Abhishek Singh) सध्या मोठ्या फॅशन डिझाइनर्सच्या पसंतीला पजत आहे. हे होणं देखील स्वाभिवाक आहे. अभिषेक सिंहचे लूक बॉलिवूड हिरोला देखील मागे टाकणारे आहेत. अभिषेक सिंह यांचं हे पहिलं गाणं नाही. या अगोदर बी प्राक (B Prak) सोबत गाणं 'दिल तोड के' (Dil Tod Ke) मध्ये दिसला. त्यांचं हे गाणं सुपरहिट झालं.
2/5
दिल्लीचे डेप्युटी कमिश्नर आहेत अभिषेक
3/5
प्रेमात मिळाला धोका
4/5