10वी उत्तीर्ण, स्टेशनवर घालवल्या रात्र... फक्त 1000 रुपयात सुरु केला व्यवसाय आज उभारले 84216 कोटी रुपयांचे साम्राज्य
Who is Satyanarayan Nuwal: मोठा उद्योगपती होण्यासाठी मोठ्या पदव्या आणि परदेशी शिक्षण घेणे आवश्यक आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर या व्यक्तीने हा समजही बदलला. दहावीपर्यंतच शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर व्यवसाय उभा केला.