आयुर्वेदानुसार मँगा मिल्कशेल पिणे हानिकारक; जाणून घ्या कारण

उन्हाळ्यात मँगो मिल्कशेक पिताय; आयुर्वेदात सांगितलेत हे दुष्परिणाम

Mansi kshirsagar | Jun 02, 2023, 19:30 PM IST

उन्हाळ्यात मँगो मिल्कशेक पिताय; आयुर्वेदात सांगितलेत हे दुष्परिणाम

1/7

आयुर्वेदानुसार मँगा मिल्कशेल पिणे हानिकारक; जाणून घ्या कारण

know the Side effects of mangoe milk shek

मे महिन्यातील आंब्यापासून बनवले जाणारे पदार्थ हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खालले जातात. उन्हाळ्याच्या दिवसात पचनसंस्था मंदावते अशावेळी जास्त जेवणही जात नाही. त्यामुळं अनेकजण ज्यूस पिणे जास्त पसंत करतात. त्यात आंब्याचा सिझन असल्यास मँगो ज्यूसची मागणी अधिक वाढते. मात्र, जास्त प्रमाणात मँगो ज्यूस पिण्याचे काही दुष्परिणाम होतात. 

2/7

फॅट आणि कॅलरीची मात्रा वाढते

know the Side effects of mangoe milk shek

दूधासोबत आंबा खाल्ल्याने फॅट आणि कॅलरीची मात्रा वाढते. तसंच, आयुर्वेदानुसार फळ आणि दूध एकत्रित खाणे हानिकारण ठरू शकते. मँगो मिल्क शेकमध्ये १६.५ ग्रॅम कार्बोहायड्रेट, ८.६ ग्रॅम फॅट आणि ७ ग्रॅम प्रोटीन असते.

3/7

आंबा गरम असतो

know the Side effects of mangoe milk shek

आंबा हा गरम असतो. त्यामुळं जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्याने गरम पडतो. त्यामुळं चेहऱ्यावर पिंपल येऊ शकतात. 

4/7

१५० कॅलरी

know the Side effects of mangoe milk shek

एका आंब्यात जवळपास १५० कॅलरी असतात. त्यामुळं जास्त प्रमाणात मँगो मिल्कशेक प्यायल्याने वजन वाढू शकते.

5/7

लॅक्टोज इन्टॉलरेन्स

know the Side effects of mangoe milk shek

दूध आणि आंबा एकत्र खाल्ल्यास स्किन अॅलर्जी होऊ शकते. लॅक्टोज इन्टॉलरेन्स असलेल्या लोकांनी मँगो मिल्कशेक पिणे टाळावे

6/7

या लोकांनी मँगो मिल्कशेक पिणे टाळा

know the Side effects of mangoe milk shek

डायबिटीज आणि प्री डायबिटीज असलेल्या लोकांनी मँगो मिल्कशेक पिणे टाळावे. यामुळं शुगर वाढू शकते

7/7

योग्य पद्धत जाणून घ्या

know the Side effects of mangoe milk shek

 सकाळी नाश्ता करताना मँगो मिल्कशेक पित असाल तर त्यात साखर घालणे टाळा. तसंच दिवसाला एक ग्लासच मँगो मिल्कशेक प्या.