वडिलांसोबत जॉइंट अकाउंट, बँकेत किती पैसे आहेत मला माहित नाही; बॉलिवुडच्या करोडपती अभिनेत्रीचे उत्तर
बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडणाऱ्या क्रितीची संपत्ती किती आहे?
वनिता कांबळे
| Aug 24, 2024, 19:08 PM IST
Kriti Sanon : अभिनेत्री क्रिती सेनन सध्या बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा आहेत. कमाईच्या बाबतीतही क्रिती सेनन बड्या स्टार्सना टक्कर देते. पण, बँक अकाऊंटमध्ये किती पैसा हे क्रिती सेननला माहित नाही. या प्रश्नावर क्रिती सेनने दिलेले उत्तर सध्या चांगलेच चर्चेत आहे.
1/7

2/7

3/7
