'Kusu Kusu' गर्ल नोरा फतेहीचा 'देसी' लूक, पाहा फोटो
पारंपरिक ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा 'देसी' लूक
अभिनेत्री नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. कायम आपल्या बोल्ड आणि हॉट अदांनी प्रत्येकाला घायाळ करणारी नोरा आता तिच्या देसी लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये नोरा पारंपरिक ड्रेसमध्ये दिसत. नोराच्या देसी लूकला देखील चाहत्यांनी पसंती दर्शविली आहे. पाहा नोराचे देसी लूक मधील काही फोटो...