पुरुषांमधील 'या' तीन गुणांमुळं महिला नेहमी राहतात आनंदी

महिलांना आनंदी ठेवणे हे खूप कठिण काम असते, असं गंमतीत म्हटलं जाते. पण बऱ्याचदा अनेक पुरुषांना महिलांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज येत नाही. महिलांना पुरुषांमध्ये हे तीन गुण हवे असतात. 

| Jan 30, 2024, 18:43 PM IST

महिलांना आनंदी ठेवणे हे खूप कठिण काम असते, असं गंमतीत म्हटलं जाते. पण बऱ्याचदा अनेक पुरुषांना महिलांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज येत नाही. महिलांना पुरुषांमध्ये हे तीन गुण हवे असतात. 

1/7

पुरुषांमधील 'या' तीन गुणांमुळं महिला नेहमी राहतात आनंदी

lifestyle news in marathi how to keep my woman happy always

महिलांचे मन समजून घेणे ही एक कला आहे. त्यांना आनंदी ठेवायचे असेल तर आधी त्यांचे मन जपणे गरजेचे आहे. प्रत्येक पुरुषाला आपल्या आवड्या व्यक्तीचे मन जपण्याची कला ही यायलाच हवी. 

2/7

अपेक्षा

lifestyle news in marathi how to keep my woman happy always

महिला नोकरी व मुलं सांभाळून घराचा भारही उचलतात. अशावेळी त्यांना एकाच गोष्टीची अपेक्षा असते ते म्हणजे नवऱ्याचे प्रेम. पण अनेकदा पुरुषांकडून नकळत अशा घटना घडतात ज्यामुळं त्यां नकळत दुखावल्या जातील. 

3/7

समजून घेताना

lifestyle news in marathi how to keep my woman happy always

तुम्हाला पत्नीला किंवा प्रेयसीला समजून घेणे कठिण जात असेल. अशावेळी त्यांना खुष ठेवण्यासाठी खूपसारे गिफ्ट्स किंवा दागिने देत असाल. मात्र तुम्ही कधी विचारही केलेला नसतो की त्यांना या सगळ्या गोष्टींची गरजच नसते. 

4/7

तीन गुण

lifestyle news in marathi how to keep my woman happy always

तुम्हाला तुमच्या पार्टनरला खुश ठेवण्यासाठी या तीन गुणांची आवश्यकता असते. या गुणांमुळं तिला स्वतःहूनच तुमचा हेवा वाटेल. 

5/7

मदत करणे

lifestyle news in marathi how to keep my woman happy always

जेव्हा तुम्ही दोघेच राहत असतील तेव्हा त्यांना कामात मदत करा. ही गोष्ट लक्षात घ्या की, तुम्ही तुमच्या बायकोला किंवा प्रेयसीला कामात मदत केली किंवा तिच्यावरील कामाचा भार हलका केला तर ती नेहमीच खुश राहिल.   

6/7

नेहमी प्रेम व्यक्त करणे

lifestyle news in marathi how to keep my woman happy always

बऱ्याचदा माणून रागात असताना त्याचा संताप त्याच्या जोडीदारावर व्यक्त करतो. मात्र, तसेच प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्यास कजुंसी करतो. इथेच त्याची चुक होते. वेळीच ही चुक सुधारा. कारण वेळोवेळी पत्नी किंवा प्रेयसीचे वेळोवेळी कौतुक करा. तिच्यावरील प्रेम जाणवून द्या. या मुळं ती कधीच तुमच्यावर चिडणार नाही. 

7/7

एकत्र वेळ घालवणे

lifestyle news in marathi how to keep my woman happy always

तुम्ही एका घरात राहूनही एकमेकांसाठी तुमच्याकडे वेळ नाहीये. हे चित्र खूपच वेदनादायी आहे. घरी आल्यानंतर तुमच्या पार्टनरसाठी वेळ काढा. तिचा आजचा दिवस कसा गेला? तिला काही त्रास होतोय का? असे प्रश्न विचारुन तिला बोलतं करा.