महाराष्ट्रात कोणाचा पत्ता कट, कोणाला तिकिट... काय आहेत भाजपच्या यादीचं वैशिष्ट्य?

Loksabha 2024 BJP List : भाजपने महाराष्ट्रातल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर केलीय... यादी जाहीर करताना भाजपने धक्कातंत्र वापरलंय.. या यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.. बीडमध्ये प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलंय. मात्र त्यांच्या जागेवर पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आलीय. मुंबईतून दोनच जागांवर सध्या उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.. या दोन्ही जागांवर दोन्ही नवीन उमेदवार देण्यात आले आहेत.

Mar 13, 2024, 21:27 PM IST
1/9

2/9

3/9

4/9

5/9

6/9

7/9

8/9

9/9