लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय टूरीस्ट पाईंट; महाराष्ट्रसह देश विदेशातील पर्यटक फक्त 'या' कारणासाठी येतात इथे
लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
वनिता कांबळे
| Jun 30, 2024, 23:42 PM IST
Lonavala Tourist Point : महाराष्ट्रात अनेक पर्यटन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत. देश विदेशातील पर्यटकांना हे टूरीस्ट पाईंट नेहमीच आकर्षित करत असतात. यापैकीच एक आहे ते लोणावळा. हे महाराष्ट्रातील सर्वात फेमस हिल स्टेशन आहे. पण लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय टूरीस्ट पाईंट कोणता आहे हे माहित आहे का?
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/30/759415-lonavala7.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/30/759414-lonavala6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/30/759413-lonavala5.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/30/759412-lonavala4.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/30/759411-lonavala3.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/30/759410-lonavala2.jpg)