Maa Lakshmi Bhog: शुक्रवारी लक्ष्मीला आवडत्या वस्तूंचा चढवा भोग, कधीही भासणार नाही पैशाची कमतरता
Friday Remedies: लक्ष्मीचे व्रत अनेक जण करतात. लक्ष्मी एकदा का प्रसन्न झाली की तुमच्या हातात पैसाच पैसा राहिल. लक्ष्मीला संपत्ती आणि वैभवाची देवी देखील मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात देवी लक्ष्मी निवास करते त्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभते. आजच्या काळात माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर राहावी असे वाटत असेल तर काही उपाय करावे लागती. तसेच मनपासून अशी पूजा करा. तसेच लक्ष्मीही तिच्या प्रिय भोगाने प्रसन्न होऊ शकते.
Surendra Gangan
| Nov 11, 2022, 06:43 AM IST
1/4

2/4

3/4

ज्योतिषशास्त्रानुसार पांढरा रंग लक्ष्मीला खूप आवडतो. त्यामुळे शुक्रवारी त्यांनी पांढऱ्या रंगाच्या वस्तूच अर्पण कराव्यात. ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मीला माखन अर्पण करा. कमळाच्या फुलाच्या बियांपासून माखना तयार होतो असे मानले जाते. म्हणूनच याला फूल मखाना असेही म्हणतात. अशा स्थितीत लक्ष्मीदेवीच्या भोगात ते नक्कीच अर्पण करावेत.
4/4
