IND vs ENG: टीम इंडियाच्या 'या' 5 खेळाडूंमुळे भंगलं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न
आजचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी फार वाईट दिवस आहे. टी-20 वर्ल्डकपमधून (T20 world cup) टीम इंडिया बाहेर पडली आहे. एडिलेडमध्ये झालेल्या इंग्लंड विरूद्ध भारत (INDvsENG) या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. इंग्लंडने (England) 10 विकेट्सने भारताचा पराभव केला. दरम्यान या 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलंय
1/5
केएल राहुल

2/5
भुवनेश्वर कुमार

3/5
अर्शदीप सिंह

4/5
मोहम्मद शमी
