Fadnavis Birthday: हौशी मॉडेल ते मुख्यमंत्री...बर्थ-डे बॉय फडणवीसांबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयत का?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जुलै रोजी 54 वा वाढदिवस साजरा करत आहेत. भाजपचा विश्वासू चेहरा असलेल्या फडणवीसांची महाराष्ट्राच्या राजकारणावर मजबूत पकड आहे
Pravin Dabholkar
| Jul 22, 2024, 12:24 PM IST
Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जुलै रोजी 54 वा वाढदिवस साजरा करत आहेत. भाजपचा विश्वासू चेहरा असलेल्या फडणवीसांची महाराष्ट्राच्या राजकारणावर मजबूत पकड आहे
1/8
Fadnavis Birthday: हौशी मॉडेल ते मुख्यमंत्री...बर्थ-डे बॉय फडणवीसांबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयत का?

2/8
38 व्या वर्षी मुख्यमंत्री

3/8
22 व्या वर्षी महापौर

देवेंद्र फडणवीसांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपूरमध्ये झाला. त्यांच्या घरातील सदस्य सक्रिय राजकारणात होते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून केली होती.वयाच्या 22 व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले. फडणवीसांनाा आपण विधानसभेत अत्यंत मुद्देसूद बोलताना ऐकले असेल. यामागे त्यांच्या राजकीय अनुभवासोबत शिक्षणाचाही तितकाच मोठा वाटा आहे.
4/8
शिक्षणाविषयी

नागपूरच्या शंकर नगर चौक येथील सरस्वती विद्यालयातून देवेंद्र फडणवीस यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.देवेंद्र फडणवीस यांनी पुढे जाऊन नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथे त्यांनी 5 वर्षांच्या लॉ पदवीसाठी प्रवेश घेतला. 1992 मध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळविली.लॉची पदवी घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर जर्मनीतील डीएसई बर्लिन या संस्थेत त्यांनी डिप्लोमा इन मेथड्स अंण्ड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.
5/8
मॉडेलिंग

6/8
18 वे मुख्यमंत्री

7/8
विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका

8/8
पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
