घरच्या घरी बनवा हॉटेलपेक्षा भारी मोमोज... एकदम सोपी रेसिपी
Homemade momos:मोमोज आजकाल लहान ते मोठे सगळ्यांनाच आवडतात. आता तर याचे अजून वेगवेगळे प्रकारही तयार केले जात आहेत. शहरात विविध ठिकाणी तुम्हाला मोमोज विकणारे स्टॉल, गाड्या आणि दुकाने दिसतील. तुम्हालाही व्हेज मोमोज खायचे असतील आणि बाहेरचे खायचे नसतील तर काही हरकत नाही. तुम्ही घरीही सहज मोमोज बनवू शकता.
Easy momos recipe:मोमोज बनवणे अगदी सोपे आहे. संध्याकाळी स्नॅक्स म्हणून तुम्ही ते खाऊ शकता. घरी पार्टी असली तरी तुम्ही पाहुण्यांना हेल्दी आणि हायजेनिक मोमोज तयार करून देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया व्हेज मोमोज बनवण्याची रेसिपी.

मोमोजसाठी लागणारे साहित्य-

मोमोज बनवण्याची पद्धत-


