उपोषण सोडले तरी जागा सोडणार नाही; मनोज जरांगेनी मागण्याच अशा ठेवल्यात की सर्व मत्र्यांनाच त्यांच्याकडे जावे लागेल
गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण सोडण्याची तयारी मनोज जरांगे यांनी अखेर दर्शवली आहे. मात्र आपण जागा सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र, मनोज जरांगेनी अशा मागण्या ठेवल्यात की सर्व मत्र्यांनाच त्यांच्याकडे जावे लागेल.
Manoj Jarange : गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण सोडण्याची तयारी मनोज जरांगे यांनी अखेर दर्शवली आहे. मात्र आपण जागा सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र, मनोज जरांगेनी अशा मागण्या ठेवल्यात की सर्व मत्र्यांनाच त्यांच्याकडे जावे लागेल.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/12/641100-manojjarange7.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/12/641089-manojjarange2.jpg)