Maratha Arakshan Morcha Kolhapur : आंदोलनस्थळी आमदार-खासदारांची उपस्थिती
कोल्हापुरातून मराठ्यांचा एल्गार
Dakshata Thasale
| Jun 16, 2021, 11:18 AM IST
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मूक आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली. कोल्हापूरच्या ऐतिहासिक राजर्षी शाहू समाधी स्थळावरून आंदोलनाचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. कोल्हापूरसह महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधूनही या आंदोलनाची मशाल धगधगणार आहे. कोल्हापूरनंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही आंदोलनाची मशाल जाणार आहे.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मराठा मोर्चात सहभागी, नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलो आहे, मराठा समाजासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना माझा आणि भाजपचा पाठिंबा असेल, येत्या अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षणाबद्दल मूलभूत मागण्या मान्य कराव्या, चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
6/7