'या' लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्रीनं कमी केलं तब्बल 61 किलो वजन
सेलिब्रिटी हे त्यांच्या लाइफस्टाइलमुळे नेहमीच चर्चेच असतात. कधी त्यांचे कपडे किंवा लाइफस्टाईल असो किंवा मग त्यांचा फिटनेस. आपल्या आवडीचा कलाकार हा जे काही करतो ते त्याचे चाहते फॉलो करताना दिसतात. त्यातही जर एखाद्या कलाकाराची ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले तर त्यांनी हे सगळं कसं केलं याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या ट्रान्सफॉर्मेशनची सध्या चर्चा सुरु आहे.
Diksha Patil
| May 09, 2024, 16:46 PM IST
1/7
कोण आहे ही अभिनेत्री?

2/7
61 किलो वजन केलं कमी

3/7
कसं केलं वजन कमी?

4/7
आरतीचं काम

6/7
वजन कमी केल्यानंतर झाला 'हा' बदल
