1/5

काही महिन्यांपासून सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या थैमानानं अनेकांचं आयुष्यच बदलून टाकलं. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तर, बऱ्याच गोष्टींवर परिणाम झाले. यातील. एक गोष्ट म्हणजे कौटुंबीक सोहळे आणि समारंभ. लॉकडाऊन लागू होऊन, जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही त्याचे परिणाम आणि गांभीर्य मात्र अद्यापही टीकून आहे.
2/5

3/5

4/5
