महाराष्ट्रातील एकमेव धबधबा जो फक्त पावसाळाच नाही तर वर्षाचे 12 महिने कोसळतो
रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर येथे हा 12 महिने कोसळणारा महाराष्ट्रातील एकमेव धबधबा आहे. पर्यटका मोठ्यासंख्येने येथे भट देत असतात.
Marleshwar Waterfall : पावसाळा आली सर्वांनाच धबधबे आकर्षित करतात. बहुतांश धबधबे हे पावसाळ्यात प्रावाहित होतात. मात्र, महाराष्ट्रात एक असा धबधबा आहे जो वर्षाचे 12 महिने प्रवाहित असतो. हा धबधबा कोकणात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या मार्लेश्वराच्या मंदिराशेजारी हा धबधबा आहे. धारेश्वर नावाचा हा बारमाही वाहणारा नयनरम्य धबधबा आहे.