महाराष्ट्रातील गारेगार हिलस्टेशन ; इथं गेल्यावर AC, कूलर, पंखा कशाचीच गरज पडणार नाही
Tourists Place :अगदी एक दिवसातही तुम्ही माथेरानला फिरुन येवू शकता. येथे जाण्यासाठी खर्चही अगदी कमी येईल.
Matheran Hill Station Trip : दिवाळीपासून सुट्ट्यांचा हंगाम सुरु होतो. अनेकजण आपल्या बजेट नुसार वेकेशन प्लान करतात. वेळ आणि बजेट कमी असेल तर मुंबईजवळ एकदम मस्त ठिकाण आहे. मुंबईजवळ असलेल्या या ठिकाणी महाबळेश्वरचा फिल येईल. येथे तुम्ही 2 हजारमध्ये सिक्रेट ट्रीप प्लान करु शकता. हे ठिकाण म्हणजे माथेरान.
1/7
2/7
4/7
5/7