Milind Soman: एकेकाळी होता अनेक तरुणींचा Crush, आता दिसतोय या तरुणीसोबत फोटोत
विदाऊट फ्लिटर मिलिंद सोमणने शेअर केला फोटो, चाहत्यांने केला वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव
डेस्क,झी न्युज : अभिनेता Milind Soman हा नेहमीच त्याचा फिटनेस फंडासाठी चर्चेत असतो. तरुणाईत मिलिंद सोमण याची एक वेगळी क्रेज पाहायला मिळते. नव्वदीच्या दशकात मॉडेलिंग आणि जाहिरातीच्या माध्यामातून या चेहऱ्याने तरुणींच्या हदयाचा ठोका चुकावला. तर कधी वादग्रस्त जाहिरातीमुळे सोमण न्यायलयीन कचाट्यात सुद्धा अडकला. या साऱ्या गोष्टीतही त्याची क्रेझ इतक्या दिवसांत काही कमी झालेली दिसत नाही. सोमण याने 57 व्या वाढदिवसानिमित्ताने आज Instagram वर फोटो शेअर केला आहे.

