Miss Universe Organization ची मालकीणच इतकी सुंदर... कोण म्हणेल अरबोंची संपत्ती असणारी ही ब्युटीक्वीन आहे ट्रान्सवुमन?
Miss Universe Organization : सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळं काही नावं, काही व्यक्ती, काही चेहरे आणि त्यांची कामं रातोरात प्रसिद्धीझोतात येतात. त्यांच्या नावाभोवती इतकं वलय का असतं, याचीच कारणं शोधण्याचं काम मग सुरु होतं.
Miss Universe Organization : सध्याच्या घडीला असाच एक मुद्दा प्रसिद्धीझोतात आला आहे, तो मुद्दा म्हणजे मिस युनिवर्स या सौंदर्यस्पर्धेचा. 71 th Miss Universe स्पर्धेची अंतिम फेरी लवकरच पार पडणार आहे.
1/6
![Miss Universe Organization owner anne Jakkaphong Jakrajutatip personal life details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/14/552645-miss-universe-1.png)
2/6
![Miss Universe Organization owner anne Jakkaphong Jakrajutatip personal life details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/14/552644-miss-universe-2.png)
3/6
![Miss Universe Organization owner anne Jakkaphong Jakrajutatip personal life details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/14/552643-miss-universe-3.png)
4/6
![Miss Universe Organization owner anne Jakkaphong Jakrajutatip personal life details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/14/552642-miss-universe-4.png)
पेट्रोल पंपावर काम करणारी अॅन सुरुवातीपासूनच स्वत:ल मुलगी मानत होती, तशीच वागतही होती. पण, घरच्यांनीच साथ न दिल्यामुळं तिनं घरातून काढता पाय घेतला आणि थेट ऑस्ट्रेलिया गाठलं. अॅननं तिथं एक महिला म्हणून वागण्यास सुरुवात केली, पण तिनं आपला आवाज बदलला नाही. हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचाच एक भाग आहे, असं ती मानते.
5/6
![Miss Universe Organization owner anne Jakkaphong Jakrajutatip personal life details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/14/552641-miss-universe-6.png)
Chulalongkorn University तून एस्टेट डेवलपमेंट आणि तत्सम उच्चशिक्षणाच्या पदव्या तिनं घेतल्या आणि पुन्हा थायलंडमध्ये पाऊल ठेवलं. इथं ती कुटुंबाच्याच व्यवसायात मदत करू लागली. सोबतच तिनं स्वत:चा व्यवसाय सुरु केला. आजच्या घडीला ती आघाडीच्या कंटेंट मॅनेजमेंट कंपनीची मालकीण आहे. 'क्वीन ऑफ इंडियन कंटेंट' अशी ओळख असणाऱ्या अॅननं अरबोंची संपत्ती आणि अनेक पुरस्कार मिळवले.
6/6
![Miss Universe Organization owner anne Jakkaphong Jakrajutatip personal life details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/14/552640-miss-universe-5.png)