आमदार अपात्रता सुनावणीतील 10 महत्वाचे मुद्दे
MLA Disqalification: आमदार अपात्रता सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
MLA Disqalification: एकनाथ शिंदे यांचा पक्ष हीच खरी शिवसेना आहे. भरत गोगावलेंचा व्हिप योग असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.