देशाची राष्ट्रीय भाजी कोणती? फक्त 10% लोकांनाच माहितेय बरोबर उत्तर
National vegetable of India: भाज्या या आपल्या नेहमीच्य ताटातील अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे त्या कितीही महागल्या तरी भाज्या विकत घेणं आपण सोडत नाही. कोणाला पालक, मुळा, मेथी तर कोणाला वांगी, फ्लॉवरची भाजी आवडते. पण आपल्या देशाची म्हणजेच भारताची राष्ट्रीय भाजी कोणती? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आपण राष्ट्रीय प्राणी, पक्षी, फळ, फुलाबद्दल ऐकलं असेल. पण राष्ट्रीय भाजी कोणती असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?
National vegetable of India: राष्ट्रीय फूल कोणतं विचारलं तर तुम्ही कमळ असं उत्तर द्याल. राष्ट्रीय पक्षी विचारला तर तुम्ही मोर असं उत्तर द्यालं. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, हे आपल्याला शाळेतच शिकवण्यात आलंय.राष्ट्रीय फळ म्हणून आपण आंबा असं उत्तर देतो. हे देखील आपल्या सर्वांना माहिती आहे. पण राष्ट्रीय भाजी कोणती? असा प्रश्न कोणी विचारला तर आपल्याला गोंधळून जायला होतं.
देशाची राष्ट्रीय भाजी कोणती? फक्त 10% लोकांनाच देता आलं बरोबर उत्तर
![देशाची राष्ट्रीय भाजी कोणती? फक्त 10% लोकांनाच देता आलं बरोबर उत्तर National vegetable of India General Knowledge Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/10/691280-national-vegetable14.png)
राष्ट्रीय भाजी
![राष्ट्रीय भाजी National vegetable of India General Knowledge Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/10/691278-national-vegetable10.png)
राष्ट्रीय फळ
![राष्ट्रीय फळ National vegetable of India General Knowledge Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/10/691272-national-vegetable6.png)
90 टक्के लोकांना माहिती नाही
![90 टक्के लोकांना माहिती नाही National vegetable of India General Knowledge Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/10/691268-national-vegetable5.png)