Monalisa ने पुन्हा एकदा चाहत्यांना केलं घायाळ

Mar 30, 2021, 14:00 PM IST
1/6

मोनालिसाचा ट्रेडिशनल अंदाज

मोनालिसाचा ट्रेडिशनल अंदाज

मोनालिसाचा ट्रेडिशनल अंदाज पाहायला मिळाला.त्यामध्ये तिने सुंदर साडी आणि ज्वेलरी घातली आहे. 

2/6

गजऱ्यामुळे सौंदर्य आणखी खुललं

गजऱ्यामुळे सौंदर्य आणखी खुललं

या फोटोत मोनालिसाने केसांचा सुंदर आंबोडा बांधला होता. त्यावर तिने गजरा घातला होता. 

3/6

साडीत मोनालिसाचा खास लूक

साडीत मोनालिसाचा खास लूक

गोल्डन आणि पिंक शेडच्या साडीत मोनालिसा अतिशय सुंदर दिसत असते. 

4/6

पोझ कायमच चर्चेत

पोझ कायमच चर्चेत

या ड्रेसमध्ये मोनालिसाने चांगले पोझ दिले आहेत. 

5/6

चाहत्यांशी कायमच राहते कनेक्ट

चाहत्यांशी कायमच राहते कनेक्ट

मोनालिसा सोशल नेटवर्किंग साइट इंस्टाग्रामवर कायमच ऍक्टिव असते. मोनालिसा आपल्या दिवसाचे अपडेट कायमच चाहत्यांना देत असते. यामुळेच चाहते तिच्याशी इंस्टाग्रामवर जोडले असतात. 

6/6

कायमच असते चर्चेत

कायमच असते चर्चेत

मोनालिसा अनेकदा आपले लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे.