Mouth Bad Breath: तोंडाची दुर्गंधी पळवण्यासाठी रामबाण उपाय ठरतात घरातील 'या' 6 गोष्टी
Mouth Smell Home Remedies: अनेकदा तोंडाला येणारा दुर्गंध हा अडचणीचा ठरतो. चारचौघांमध्ये बोलतानाही या गोष्टीसंदर्भातील भीती मनात कुठे ना कुठे असते. त्यामुळेच या समस्येवर उपाय म्हणून माऊथ फ्रेशनर किंवा इतर पर्याय वापरले जातात. मात्र यावर कायमचा उपाय म्हणून घरगुती गोष्टींचा वापर करता येईल. या गोष्टी कोणत्या पाहूयात...
1/7
![mouth odour bad breath mouth smell Home Remedies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/06/574621-badbreath1.jpg)
तोंडाला येणार वास किंवा श्वासामधून येणारी दुर्गंधीची समस्या अनेकांना असते. अनेकदा चारचौघांमध्ये या समस्येमुळे अवघडल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळेच या समस्येवर उपाय शोधण्याचा अनेकजण प्रयत्न करतात आणि या प्रयत्नांमध्ये माऊथ फ्रेशनर, माऊथ स्प्रे सारख्या गोष्टी वापरतात. मात्र घरातील काही गोष्टींच्या मदतीनेही तोंडाची दुर्गंधी पळवून लावता येते. या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊयात...
2/7
![mouth odour bad breath mouth smell Home Remedies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/06/574620-lemonwater.jpg)
3/7
![mouth odour bad breath mouth smell Home Remedies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/06/574619-badishep1.jpg)
4/7
![mouth odour bad breath mouth smell Home Remedies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/06/574618-dalchinifood.jpg)
5/7
![mouth odour bad breath mouth smell Home Remedies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/06/574617-vitaminc.jpg)
6/7
![mouth odour bad breath mouth smell Home Remedies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/06/574616-tulsileaves.jpg)