Isha Ambani's Luxurious House : ईशा अंबानीला लग्नात सासु-सासऱ्यांनी गिफ्ट केलं 450 कोटींचं घर
Isha Ambani's Luxurious House: ईशा अंबानीला तिच्या सासु-सासऱ्यांनी भेट केलेलं हे घर आहे 450 कोटींच... फोटो पाहून व्हाल आवाक... ईशा अंबानीच्या घरातील हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून लग्नानंतरही ईशा अंबानीचे आहे लग्जरीयस आयुष्य... ईशानं आनंद पिरामलशी लग्न केलं आहे.
Isha Ambani's Luxurious House: मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे देशातील सगळ्यात मोठ्या उद्योगपतींमध्ये एक आहे. अंबानी कुटुंब हे त्यांच्या आलिशाय आयुष्यासाठी ओळखलं जातं. मुकेश अंबानी यांनी त्यांची लेक ईशा अंबानीला (Isha Ambani) तित्या लग्नात खूप मोठी भेट वस्तू दिली होती. ईशा अंबानीचं लग्न व्यावसायिक आनंद पिरामलशी (Anand Piramal) झालं होतं. ईशानं जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पण तुम्हाला माहितीये का जेव्हा ईशाचं सासरचं घर देखील आलिशान आहे. 'गुलिता' असे या घराचं नावं आहे.




