IND vs WI: वयाच्या 29 व्या वर्षी 'हा' खेळाडू करणार टीम इंडियामध्ये डेब्यू; भलेभले फलंदाज घाबरले!
India vs West Indies: देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या स्टार खेळाडूंना भारतीय कसोटी संघात संधी मिळाली आहे.
India vs West Indies Test Series: टीम इंडिया येत्या 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या स्टार खेळाडूंना भारतीय कसोटी संघात संधी मिळाल्याने आता त्यांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.
1/5
दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज

2/5
मुकेश कुमार

3/5
पदार्पणाची संधी

4/5
टेस्ट सामन्यात संधी?
