मुंबईत जुहू चौपाटीवर बुडालेल्यांचा असा घेतला शोध
मुंबईत जुहू चौपाटी येथे समुद्रात ५ जण बुडालेत. त्यापैकी एकाचा मृतदेह हाती लागला. मात्र, चार जण बेपत्ता होते. बुडालेल्या मित्रांपैकी चौथा मृतदेह रात्री उशिरा म्हणजे दीडच्या सुमारास जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या पाठीमागे आढळून आला. फैजल सिकंदर सय्यद (१६) याचा मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच पोलीस, नौदल आणि तटरक्षक दलाने सुरु असलेले शोधकार्य थांबविले आहे.