1/6
Satyarup Siddhanta
एकेकाळी अस्थमाच्या त्रासामुळे काही पावलं चालली तर थकणारे सत्यरूप सिद्धांंत यांंनी नवा विक्रम रचला आहे. जगातील सात पर्वतांवर त्यांंनी तिरंगा फडकावला आहे. सत्यरूप अशी कामगिरी करणारे पाचवे गिर्यारोहक आहेत. दक्षिण ध्रुवावर 111 किलोमीटरचं अंतर त्यांनी अवघ्या सहा दिवसांंमध्ये कापले. अंटार्कटिकामध्ये राष्ट्रगीताची धून वाजवणारे ते पहिले भारतीय आहेत.
2/6
Satyarup Siddhanta
3/6
Satyarup Siddhanta
4/6
Satyarup Siddhanta
5/6
Satyarup Siddhanta
6/6