Photos : माधुरी, दीपिकाही 'तिच्या' सौंदर्यापुढे फिक्या; 'चंदू चायवाल्या'च्या पत्नीला पाहिलं का?
'The Kapil Sharma Show' या विनोदी कार्यक्रमामुळं अनेक कलाकार घराघरात पोहोचले. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता चंदन प्रभाकर (chandan prabhakar) याचं. छोट्या पडद्यावरून 'चंदू चायवाला' ही भूमिका साकारणारा चंदन पाहता पाहता कधी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला हे कळलंही नाही. हा अभिनेता त्याच्या कलेसोबतच खासगी आयुष्यामुळंही चर्चेत असतो.