सामान्यांच्या दैनंदिन आयुष्यापासून खर्चापर्यंत सर्व गणितं बदलणार; 1 नोव्हेंबरपासून देशभरात नवे नियम लागू
1 नोव्हेंबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. असे नियम ज्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या आयुष्यावर पडणार आहे. यामध्ये रेल्वे तिकीटांच्या नियमातील बदल सर्वात मोठा आहे. काय आहेत हे नियम? जाणून घेऊया.
Pravin Dabholkar
| Oct 23, 2024, 15:06 PM IST
New Rules from 1 November: 1 नोव्हेंबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. असे नियम ज्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या आयुष्यावर पडणार आहे. यामध्ये रेल्वे तिकीटांच्या नियमातील बदल सर्वात मोठा आहे. काय आहेत हे नियम? जाणून घेऊया.
1/8
सामान्यांच्या दैनंदिन आयुष्यापासून खर्चापर्यंत सर्व गणितं बदलणार; 1 नोव्हेंबरपासून देशभरात नवे नियम लागू

New Rules from 1 November: ऑक्टोबर महिना संपायला शेवटचा एक आठवडा शिल्लक आहे. नोव्हेंबर महिना दिवाळी आणि इतर सण घेऊन येणार आहे. 1 नोव्हेंबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. असे नियम ज्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या आयुष्यावर पडणार आहे. यामध्ये रेल्वे तिकीटांच्या नियमातील बदल सर्वात मोठा आहे. काय आहेत हे नियम? जाणून घेऊया.
2/8
तिकिट रिझर्व्हेशनची मुदत

भारतीय रेल्वेकडून आगाऊ आरक्षणाची मुदत आता 120 दिवसांवरून 60 दिवसांवर आणली जाणार आहे. 1 नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार आहे. असे असले तरी ताज एक्सप्रेस आणि गोमती एक्सप्रेसच्या बाबतीत कोणताही बदल होणार नाही. परदेशी पर्यटकांसाठी दिवसांची मर्यादा नसेल. आतापर्यंत प्रवासी 4 महिने अगोदर म्हणजेच 120 दिवस आधी त्यांची जागा आरक्षित करू शकत होते.
3/8
तत्काळ तिकीट बुकिंग

4/8
सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती

5/8
डेरिव्हेटिव्ह

6/8
क्रेडीट कार्डचे नियम

जर तुम्ही वीज, गॅस आणि पाण्याची बिले भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे, SBI ने क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना मोठा धक्का दिला आहे कार्डच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. हे नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिल भरण्यावर 1 टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
7/8
कॅनडात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
