'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट, नजर हटणार नाही

पाहा निक्की तांबोळीचा हॉट आणि बोल्ड फोटोशूट

Dec 05, 2021, 14:53 PM IST

बिग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या बोल्ड आणि सिझलिंग अवतारामुळे चर्चेत असते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ही अभिनेत्री अनेकदा बिकिनी अवतारात दिसली आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली निक्की तांबोली अनेकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करते. आता देखील तिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. निक्की शेअर केलेल्या फोटोंमधील काही निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5