निसर्ग चक्रीवादळ : कोकणवासीयांना भाजपकडून मदत
निसर्ग चक्रीवादळ : संकटकाळात 'कोकणच्या मदतीला भाजपा'
Dakshata Thasale
| Jun 09, 2020, 08:28 AM IST
मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासियांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळात ‘कोकणच्या मदतीला भाजपा’ हे अभियान भाजपाने हाती घेतले. जनसहभागातून गोळा झालेली आणि भाजपाच्या वतीने १४ ट्रक मदतसामुग्री आज मुंबई, ठाणे, पनवेल येथून कोकणला रवाना झाली.
1/5
निसर्ग चक्रीवादळ : संकटकाळात 'कोकणच्या मदतीला भाजपा'
2/5
निसर्ग चक्रीवादळ : संकटकाळात 'कोकणच्या मदतीला भाजपा'
4/5