न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितलं, वजन कमी करण्याचं Secret, पुन्हा वजन वाढणारच नाही
Rujuta Diwekar Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी योग्य पद्धत माहित असणे अत्यंत गरजेचे असते. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने शेअर केलं वजन कमी करण्याचं खास सिक्रेट.
वजन कमी केल्यावर ते तेवढ्याच दुपटीने वाढतं? हा एकाच व्यक्तीचा नाही तर अनेकांचा प्रश्न असतो. जितकं वजन कमी करावं तितकंच ते वाढतं, अशावेळी काय करावं? काहीच कळत नाही? वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करावं? या सगळ्या प्रश्नांवर न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने शेअर केलं खास सिक्रेट. वजन कमी करताना दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. चांगल्या सवयी उत्तम आरोग्य आणि वजन कमी होते. यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत. याबाबत ऋजुता दिवेकरने सांगितल्या खास गोष्टी.
चांगल्या सवयी
![चांगल्या सवयी Rujuta Diwekar Weight Loss Tips](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/09/715442-rujutahabist.png)
आहार कसा असावा?
![आहार कसा असावा? Rujuta Diwekar Weight Loss Tips](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/09/715441-rujutafood.png)
आहार करताना ते तुमच्या स्वयंपाक घरातील असावं याकडे विशेष लक्ष द्या. तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात मिळणारं अतिशय पारंपरिक आणि लोकलं असं फूड खा. स्वयंपाक घरातील पदार्थ खाण्याकडे भर द्या. प्रोसेस फूड खाऊ नका. एवढंच नव्हे तर जेवताना एका जागेवर आणि एका वेळेत बसा. जेवताना संपूर्ण शरीरातून कृतज्ञता व्यक्त करा.
व्यायाम
![व्यायाम Rujuta Diwekar Weight Loss Tips](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/09/715440-rujutaexcercise.png)
कमी बसा
![कमी बसा Rujuta Diwekar Weight Loss Tips](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/09/715439-rujutaseating.png)
झोप महत्त्वाची
![झोप महत्त्वाची Rujuta Diwekar Weight Loss Tips](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/09/715438-rujutasleep.png)
स्क्रिनपासून दूर राहा-छंद जोपासा
![स्क्रिनपासून दूर राहा-छंद जोपासा Rujuta Diwekar Weight Loss Tips](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/09/715437-rujutahobby.png)
यामुळे काय होणार
![यामुळे काय होणार Rujuta Diwekar Weight Loss Tips](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/09/715436-rujutabloting.png)
वरील सर्व गोष्टी योग्य पद्धतीने फॉलो केल्यास शरीराच्या कोणत्या समस्या दूर होणार आहेत, हे सजमून घेणं देखील गरजेचं आहे. यामुळे तुमच्या शरीरात हॅप्पी हार्मोन्सची निर्मिती जास्त होणार आहे. एवढंच नव्हे तर ब्लोटिंग, ऍसिडिटीची समस्या दूर होईल. वजन कंट्रोलमध्ये राहिल्यामुळे कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहिल. चालणे किंवा व्यायाम असल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहिल.
वजन कमी झाल्यावर
![वजन कमी झाल्यावर Rujuta Diwekar Weight Loss Tips](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/09/715435-rujutaskin.png)