पृथ्वीतलावरील पहिला जीव ज्याने प्रजननासाठी शरीर संबध बनवले; 200 कोटीवर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?

पृथ्वीतलावरील पहिला जीव कोणता ज्याने प्रजननासाठी शरीर संबध बनवले

| Aug 31, 2024, 21:37 PM IST

Ocean Sponges physical reproduction : पृथ्वीतलावर जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी प्रजनन हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. प्रजननाशिवाय नविन पिढी निर्माण होणार नाही.  पृथ्वीतलावरील पहिला जीव ज्याने प्रजननासाठी शरीर संबध बनवले होते. 200 कोटीवर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होते जाणून घेऊया. 

1/7

या पृथ्वीतलावर लाखो जीव अस्तित्वात आहेत. प्रत्येक सजिव हा त्याच्या वेगळेपणानुसार आपले अस्तित्व टिकवून आहे.

2/7

स्पंज हा एकमेव प्राणी आहे ज्याने पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवले होते. मात्र, समुद्रीजीवा व्यतीरीक्त इतर प्राणी तसेच माणसाने पहिल्यांदा कधी शरीरसंबध ठेवले याबाबत संशोधन सुरु आहे. 

3/7

समुद्री स्पंज यांनी समुद्रात शुक्राणू आणि अंडी सोडली आणि पाण्याच्या आत नवीन स्पंज अळ्या तयार केल्या.

4/7

समुद्रातील स्पंज हा पहिला जीव आहे ज्याच्यामुळे प्रजननाची प्रक्रिया सुरु झाली.   

5/7

हवाई विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले.  800 दशलक्ष वर्षांपूर्वी ही प्रक्रिया सुरु झाली.  

6/7

पृथ्वीतलावरील पहिला जीव कोणता ज्याने प्रजननासाठी शरीर संबध बनवले याबाबतचा संशोधन अहवाल समोर आला आहे.   

7/7

दोन जीवांच्या मिलनातून नव्या जीवाची निर्मीती होते. पृथ्वी तलावरील प्रत्येक जीव हा शरीर संबध ठेवतो. शरीर संबध हा प्रजनन प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचा भाग आहे.