टॉप स्पीड 90 KM, ड्रायव्हिंग रेंज 151 KM आणि... Ola ने एकाचवेळी लाँच केल्या 5 जबरदस्त EV स्कूटर
काही दिवसांपूर्वीच कंपनीने इलेक्ट्रीक स्कूटरची घोषणा केली होती. त्यानुसार कंपनीने एकाचवेळी 5 स्कूटर लाँच केल्या आहेत. या सर्व स्कूटर बजेट फ्रेंडली आहेत.
Ola electric scooter : ऑनलाईन कॅब बुकींगसाठी प्रसिद्ध असलेल्या ओला कंपनीने आता ऑटो सेक्टरमध्ये देखील एन्ट्री घेतली आहे. Ola ने एकाचवेळी लाँच केल्या 5 जबरदस्त इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केल्या आहेत. ओला कंपनी 15 ऑगस्ट हा दिवस ग्राहक दिन म्हणून साजरा करते. यामुळेच 15 ऑगस्ट दिवशी कंपनीने ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. या सर्व बजेट स्कूटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/15/628103-ola5.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/15/628102-ola4.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/15/628100-ola2.jpg)