Reliance Digital Independence Day Sale : स्मार्टफोन घ्यायचाय ? मग हा सेल तुमच्यासाठीच! 'या' टॉप 5 स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट...
Reliance Digital Store मध्ये Independence Day सध्या सुरू आहे. या सेलमध्ये यूजर्सना City Bank, ICICI Bank आणि Kotak Mahindra Bank आणि डेबिट कार्डवर 10% ची इंस्टंट सूट दिली जात आहे.
मुंबई : Reliance Digital Store मध्ये Independence Day सध्या सुरू आहे. या सेलमध्ये यूजर्सना City Bank, ICICI Bank आणि Kotak Mahindra Bank आणि डेबिट कार्डवर 10% ची इंस्टंट सूट दिली जात आहे. त्याचवेळी, जे यूजर्स रिलायन्स डिजिटल वरून पहिल्यांदाच खरेदी करत आहेत ते कूपन कोड DIS500 वापरून स्वतंत्रपणे 500 रुपयांची सवलत मिळवू शकतात.
Samsung Galaxy S21 FE 5G
![Samsung Galaxy S21 FE 5G](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/08/13/514784-d11.png)
OnePlus 9 Pro
![OnePlus 9 Pro](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/08/13/514783-d12.png)
Samsung Galaxy M53 5G
![Samsung Galaxy M53 5G](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/08/13/514782-d13.png)
Realme 8s 5G
![Realme 8s 5G](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/08/13/514781-d14.png)