Onion : कांद्याने केला वांदा, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
Onion News : कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला चांगला भाव मिळत नाही. त्यातच शासनाने कांदा निर्यातीवर निर्बंध लादल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरु लागली.
Onion News : देशात कांद्याचे उत्पादन वाढत असताना भाव मिळत नसल्यानं शेतक-यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने कांदा निर्यातीमधील हस्तक्षेप थांबवावा अशी मागणी जोर धरु लागली.
1/5
कांद्यानं शेतकऱ्यांना रडवलं
![कांद्यानं शेतकऱ्यांना रडवलं कांद्यानं शेतकऱ्यांना रडवलं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/04/565016-farmer-onion.jpg)
2/5
कांद्याच्या निर्यातीवर वारंवार निर्बंध
![कांद्याच्या निर्यातीवर वारंवार निर्बंध कांद्याच्या निर्यातीवर वारंवार निर्बंध](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/04/565015-farmer-onion3.jpg)
4/5
देशातही कांद्याचे भाव कोसळले
![देशातही कांद्याचे भाव कोसळले देशातही कांद्याचे भाव कोसळले](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/04/565013-farmer-onion2.jpg)