1/6
Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....
![Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/02/10/369559-oscarsrc2020.jpg)
Oscars 2020 ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात होत असतानाच डॉल्बी थिएटरच्या बाहेर पावसानेही सुरुवात केली. वातावरणात झालेल्या या हलक्याश्या बदलातच इथे ऑस्करच्या रेड कार्पेटवर सुरुवात झाली ती म्हणजे एका अद्वितीय अशा सोहळ्याची. महागडे, डिझायनग गाऊन आणि सूटबूट अशा एकंदर लूकमध्ये ऑस्करच्या रेड कार्पेटवर हॉलिवूड कलाकरांनी येण्यास सुरुवात केली. यामध्ये विशेष म्हणजे प्रत्येक अभिनेत्रीचा अंदाज पाहण्याजोगा होता. स्टाईल स्टेटमेंटचा अनोखा नजराणाच यावेळी पाहता आला.
2/6
Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....
![Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/02/10/369558-893440-oscars2020-redcarpet-1.jpg)
3/6
Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....
![Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/02/10/369557-893440-oscars2020-redcarpet-11.jpg)
4/6
Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....
![Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/02/10/369556-893441-oscars2020-redcarpet-22.jpg)
5/6
Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....
![Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/02/10/369554-893441-oscars2020-redcarpet-2.jpg)
6/6
Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....
![Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/02/10/369553-893442-oscars2020-redcarpet-3.jpg)