OTT Releases : एंटरटेंनमेंटचा धमाका! अॅक्शन, रोमान्स आणि सप्सेन्स... 'या' आठवड्यात ओटीटीवर होणार 'हे' चित्रपट प्रदर्शित
OTT Releases This Week : उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत अशात घरी बसून काय करायला हवं असा प्रश्न अनेकांना पडला असेलच. कारण मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की घरी काय करायचं हे कोणाला कळत नाही. त्यात आता असे अनेक चित्रपट आहेत जे तुम्ही घर बसल्या ओटीटीवर पाहत स्वत: चं मनोरंजन करत असतात. कोणत्या कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे चित्रपट किंवा सीरिज पाहु शकतात. तर तुम्ही नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, जियो सिनेमा आणि अशा अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे चित्रपट आणि सीरिज घर बसल्या पाहू शकता.
सिर्फ एक बंदा काफी है (Sirf Ek Banda Kaafi Hai)

मिसिंग (Missing)

ब्लड अॅन्ड गोल्ड (Blood & Gold)

क्रॅकडाउन सीजन 2 (Crackdown Season 2)

'फुबर' (Fubar)

फुबर ही सीरिज एक वडील आणि त्यांच्या मुलीवर आधारीत आहे. त्या दोघांनी अनेक वर्षे CIA ऑपरेटिव म्हणून काम केलं होतं. पण त्या दोघांनी कधीच एकमेकांना कळू दिलं आणि स्वत: चं काम करत होते. या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत अर्नोल्ड श्वार्जनेगर आणि मोनिका बारबारो दिसत आहेत. तर ही सीरिज 25 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
भेडिया (Bhediya)

सिटी ऑफ ड्रीम्स सीजन 3 (City Of Dreams Season 3)
