PHOTOS: शाहिद आफ्रिदीच्या लेकीसोबत लग्न, शाहीनच्या बायकोचे सुंदर फोटो आले समोर

मार्च 2021 मध्ये शाहीन आफ्रिदीने क्रिकेट दिग्गज शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा आफ्रिदीशी लग्न केले.

Pravin Dabholkar | Feb 19, 2025, 19:18 PM IST

Ansha Afridi Photos: मार्च 2021 मध्ये शाहीन आफ्रिदीने क्रिकेट दिग्गज शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा आफ्रिदीशी लग्न केले.

1/8

PHOTOS: शाहिद आफ्रिदीच्या लेकीसोबत लग्न, शाहीनच्या बायकोचे सुंदर फोटो आले समोर

PAK vs NZ Champions Trophy 2025 Shaheen Afridis wife Ansha Afridi Beautiful Photos

Ansha Afridi Photos:शाहीन शाह आफ्रिदी या पाकिस्तानी क्रिकेटपटूचा जन्म 6 एप्रिल 2000 रोजी झाला. तो टी 20 टीमचा कर्णधार राहिला आहे. त्याने 2022 आणि 2023 मध्ये लाहोर कलंदर्सला सलग दोन पीएसएल जेतेपद मिळवून दिले.

2/8

इतिहास रचला

PAK vs NZ Champions Trophy 2025 Shaheen Afridis wife Ansha Afridi Beautiful Photos

शाहीनच्या नेतृत्वात टीमने इतिहास रचला. शाहीन हा प्रसिद्ध गारफील्ड सोबर्स ट्रॉफी जिंकणारा पहिला पाकिस्तानी देखील आहे.

3/8

शाहिद आफ्रिदीची मुलगी

PAK vs NZ Champions Trophy 2025 Shaheen Afridis wife Ansha Afridi Beautiful Photos

मार्च 2021 मध्ये शाहीन आफ्रिदीने क्रिकेट दिग्गज शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा आफ्रिदीशी लग्न केले. मजबूत कौटुंबिक संबंधांमध्ये रुजलेले त्यांचे नाते क्रिकेटच्या वारशाच्या पलीकडे वाढले.

4/8

नवीन प्रवासाची सुरुवात

PAK vs NZ Champions Trophy 2025 Shaheen Afridis wife Ansha Afridi Beautiful Photos

3 फेब्रुवारी 2023 रोजी या जोडप्याने एका खासगी निकाह समारंभात त्यानी आपल्या वचनांवर शिक्कामोर्तब केले. ज्यानंतर त्यांच्या नवीन प्रवासाची सुरुवात झाली.

5/8

घरचे संबंध

PAK vs NZ Champions Trophy 2025 Shaheen Afridis wife Ansha Afridi Beautiful Photos

शाहीन आफ्रिदी आणि शाहीद आफ्रिदी यांचे घरचे संबंध होते. कौटुंबिक भेटीगाठींतून वारंवार होणाऱ्या संवादातून फुलत अंशा-शाहीनचे नाते खुलत गेले. कालांतराने त्यांचे नाते नैसर्गिकरित्या अधिक घट्ट झाले.

6/8

आधारस्तंभासारखी उभी

PAK vs NZ Champions Trophy 2025 Shaheen Afridis wife Ansha Afridi Beautiful Photos

अंशा कठीण प्रसंगातही शाहीनच्या मागे आधारस्तंभासारखी उभी राहिली. क्रिकेटमधील आव्हानांना सामोरे जाताना अंशा शाहीनला प्रेरणा देते.

7/8

लग्न चर्चेचा विषय

PAK vs NZ Champions Trophy 2025 Shaheen Afridis wife Ansha Afridi Beautiful Photos

2023 च्या सुरुवातीला त्यांनी लग्न केले. यानंतर चाहते आणि माध्यमांमध्ये हा विषय चर्चेत राहिला. 

8/8

अलियार आफ्रिदी

PAK vs NZ Champions Trophy 2025 Shaheen Afridis wife Ansha Afridi Beautiful Photos

शाहीन शाह आफ्रिदी आणि त्याची पत्नी अंशा आफ्रिदी यांना 24 ऑगस्ट 2024 रोजी मुलगा झाला. त्याचे नाव अलियार आफ्रिदी ठेवण्यात आले.