28 वर्षी 700 कोटींची मालकीण, जगभरात का होतेय या अभिनेत्रींची चर्चा?
इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण केली आहे. यासोबतच लाखो आणि कोटींची मालमत्ता कमावली आहे.
Iqra Aziz: इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण केली आहे. यासोबतच लाखो आणि कोटींची मालमत्ता कमावली आहे.
1/10
28 वर्षी 700 कोटींची मालकीण, जगभरात का होतेय या अभिनेत्रींची चर्चा?
2/10
अभिनेत्री
3/10
लिवूड अभिनेत्रींना टाकते मागे
4/10
अभिनेत्री
5/10
20 हून अधिक टीव्ही शोमध्ये काम
इकराने अनेक हिट टीव्ही शोमध्ये काम केले आणि हळूहळू आपली ओळख निर्माण केली. इकराने आतापर्यंत 20 हून अधिक टीव्ही शोमध्ये तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पाकिस्तान व्यतिरिक्त भारतातही तिचे चाहते आहेत.लोकांना इकरा तिच्या नम्रतेसाठी, सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी आवडते. गेल्या काही वर्षात ती एक प्रसिद्ध व्यक्ती बनली आहे. कठोर परिश्रम आणि प्रतिभेने तिने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एक वेगळे स्थान मिळवून दिले आहे.
6/10
सिंधी कुटुंबात जन्म
7/10
14 वर्षांपासून कारकिर्दीला सुरुवात
8/10
बहिणीच्या मदतीने या क्षेत्रात प्रवेश
9/10