Parenting Tips : तुमची मुलं हट्टी आणि रागीट आहेत? या 5 सोप्या टिप्स वापरुन मुलांचा राग करा दूर
Parenting Tips : घरात लहान मुले असली की घर कसं भरलेलं वाटतं. जर हीच मुलं हट्टी आणि रागीट असतील तर ते घर डोक्यावर घेतात. लहान मुलांच्या रागाचा सामना करणे पालकांसाठी एक आव्हान असू शकते, परंतु संयम आणि सातत्य ठेवून, तुम्ही त्यांना प्रभावीपणे हाताळू शकता आणि त्यांचा रागही शांत करु शकता. रागाचा सामना करण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी येथे काही टिप्स आहेत. त्या लगेच जाणून घेऊ घ्या आणि मुलांमधील राग दूर करा.
Surendra Gangan
| May 18, 2023, 15:18 PM IST
1/5
शांत राहा

2/5
मुलांसाठी टाइम-आउट धोरण वापरा

3/5
एक चांगले सुरक्षित वातावरण द्या

मुलं त्यांच्या भावनांत जगत असतात. कधी कधी त्यांचा राग अनावर होतो आणि भांडणे होतात. त्यांच्या भावनांचा आदर करा किंवा त्यांच्या भावना मान्य करा आणि त्यांना कळू द्या की तुम्ही समजून घेता. जर तुम्ही त्यांच्या वागण्याशी सहमत नसाल तरीही त्यांना समजून घेत आहे, हे त्याला कळले पाहिजे. त्यामुळे मुलं तुमचे ऐकण्याचे आणि समजून घेण्यास मदत करतात.
4/5
मुलांच्या भावनाचा आदर करा

5/5
चांगला संवाद साधा
