बाईक साईड स्टँडवर उभी करताय? आधी ही नुकसानाची यादी वाचा
Auto News Bike : मुळत बाईक घेणं, ती सुस्साट पळवणं, मनमुराद फिरणं ही अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण, त्या बाईकचा सांभाळ करणं, तिची काळजी घेणं हीसुद्धा महत्त्वाची बाब.
Auto News Bike : भारतात दुचाकींचं प्रमाण दर दिवसागणिक वाढतंय असं म्हणायला हरकत नाही. सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरातील रस्त्यांवर चारणाऱ्या बाईक्सचा आकडा पाहिल्यास दर तिसऱ्या व्यक्तीमागं एक बाईक अशी साधारण आकडेवारी सहज निघू शकते.
1/7
तुम्ही बाईक चालवता का?

3/7
बाईक सिंगल स्टँडवर ठेवण्याचा फटका

4/7
मायलेजवर परिणाम

5/7
बाईक एका स्टँडवर उभी

6/7
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा...
