Personal Loanची परतफेड न केल्यास तुमच्यासोबत काय होऊ शकतं? वसुलीसाठी बॅंका हमखास करतात 'ही' कारवाई
वैयक्तिक कर्जाचे हप्ते न भरल्यास बँका तुमच्यासोबत काय करू शकतात? कर्ज चुकवल्यानंतर होणारे गंभीर परिणाम समजून घेऊया.
Pravin Dabholkar
| Dec 07, 2024, 15:10 PM IST
Personal Loan Defaulters: वैयक्तिक कर्जाचे हप्ते न भरल्यास बँका तुमच्यासोबत काय करू शकतात? कर्ज चुकवल्यानंतर होणारे गंभीर परिणाम समजून घेऊया.
1/11
Personal Loanची परतफेड न केल्यास तुमच्यासोबत काय होऊ शकतं? वसुलीसाठी बॅंका हमखास करतात 'ही' कारवाई
2/11
बँकेकडून पहिले स्मरणपत्र
3/11
लेट पेमेंट फी
4/11
क्रेडिट स्कोअरवर परिणाम
5/11
कायदेशीर कारवाई
6/11
पगारातून कपात
अनेक वेळा न्यायालयाच्या आदेशानंतर बँका तुमच्या पगारातून थेट कपात करू शकतात. तुमच्या मासिक पगारातून ठराविक भाग बँकेकडून कापला जाईल. बँकेला न्यायालयाकडून आदेश प्राप्त झाल्यावर हे पाऊल सहसा उचलले जाते. याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, कारण या कारवाईनंतर तुम्हाला तुमचा पूर्ण पगार मिळणार नाही.
7/11
मालमत्ता जप्ती
8/11
कर्जासाठी एजन्सीचा हस्तक्षेप
9/11
बँक खाते फ्रीज
10/11
कर्जावर सह-स्वाक्षरीदार असल्यास
11/11