महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, गाडीची टाकी भरण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today : इंधनाचे दर दररोज सकाळी 6 वाजता तेल विपणन कंपन्याकडून जाहिर करण्यात येतात.  आज पुन्हा ब्रेट क्रूड जागतिक बाजारात $83 वर घसरत आहे. त्यामुळे तेल विपणन कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जाहीर केले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे इंधनाचे दर ठरवले जातात. महाराष्ट्रासह इतर राज्यातील आजचे दर जाणून घ्या....   

Mar 13, 2024, 09:33 AM IST
1/7

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये आहे.  

2/7

पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.17 रुपये तर डिझेलचा दर 92.68 रुपये प्रतिलिटर आहे.

3/7

नाशिकमध्ये पेट्रोल 106.43 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर 93.94 रुपये प्रतिलिटर आहे.

4/7

नागपुरात पेट्रोलचा दर 106.04 रुपये तर डिझेलचा दर 92.59 रुपये प्रतिलिटर आहे.

5/7

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 108.84 रुपये तर डिझेल 95.53 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

6/7

तसेच कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

7/7

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 90.62 रुपये प्रति लिटर आहे.