घरातील वातावरण शुद्ध ठेवणाऱ्या वनस्पती

घरातील वनस्पतींमुळे आरोग्य व मनाचा वेलनेस जपला जाऊ शकतो.  

Sep 06, 2020, 14:05 PM IST

आजकाल प्रत्येत जण आपल्या घरात विविध झाडांची लागवड करत असतो. झाडांमुळे वातावरणातील हवा तर शुद्ध राहते. मात्र झाडांमुळे एक प्रकारची मानसिक शांती देखील लाभते. त्यामुळे घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी हवा स्वच्छ करणाऱ्या वनस्पती सहज व अधिक जागा न व्यापता लावल्या जाऊ शकतात. यातून आरोग्य व मनाचा वेलनेस जपला जाऊ शकतो आणि खर्चाशिवाय उत्तम आरोग्य मिळू शकते. 

1/5

एरिका पाम

एरिका पाम

2/5

स्नेक प्लांट (सर्पपर्णी),

स्नेक प्लांट (सर्पपर्णी),

3/5

मनी प्लांट

मनी प्लांट

4/5

गरबेरा डेझी

गरबेरा डेझी

5/5

कोरफड

कोरफड